#सुख
रात्री
घट्ट झोपून
सकाळी
गाढ निद्रेतून
उठायचं
आणि
मस्त
बेड टी घेत
अंथरुणात
लोळत पडायचं
तेही
अंगावर
मऊ
रजई घेऊन
यासारखं
सुख नाही हो
#हिवाळ्यात.
या
स्वर्गीय सुखाचा
अतिरेक
झाला तर
तुम्हाला
हलकीशी
ग्लानी
येण्याचा
संभव असतो,
आणि
❝ती..❞
आलीच
तर
❝साखरसाय...❞
❝म्हणजे सोने पे सुहागा हो....❞
#सहज
#सुखातिरेक
©दत्तात्रय
उदारे.
Dattatraya
Udare DM
.jpeg)
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा