जाताना काय सोबत घेऊन जायचं आहे का...?
असं म्हणणारा माणूस मात्र
असताना काहीही सोडत नाही...
मोहाला फुलंच काय,
फळंही येतातच ना...?
मानवी प्रवृत्तीचा तो एक भाग आहे...
#मानवी_प्रवृत्ती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा